Girl Circulates Nude Video Of Sister: प्रियकारासोबतचे नाते वाचवण्यासाठी आणि पैशासाठी लहान बहिणीने एक घृणास्पद कृत्य केले आहे. पैशासाठी लहान बहिणीने तिच्या मोठ्या बहिणीचा नग्न व्हिडिओ बनवला, Delhi Police ने तिच्या प्रियकरासह तिला अटक केली आहे, असे पोलिसांनी सांगितले. पीडितेने पोलिसांना सांगितले की, तिला एका अनोळखी क्रमांकावरून व्हॉट्सअॅपवर २० हजार रुपयांची मागणी केली गेली आणि तिचा व्हिडिओही पाठवण्यात आला. पाठवणाऱ्याने आपल्या मागण्या पूर्ण न केल्यास व्हिडिओ सार्वजनिक करण्याची धमकी दिली होती.
सविस्तर माहिती, जाणून घ्या
A girl, who allegedly made a nude video of her elder sister to save her relationship with a boy and to extort money from her, was arrested by the #DelhiPolice along with her boyfriend, police said.@DelhiPolice pic.twitter.com/ui6hsSfGV9
— IANS (@ians_india) December 26, 2022
"पिडीतेने पुढे खुलासा केला की, अज्ञात व्यक्तीने व्हिडीओ लीक केला आहे. पिडीतेकडून तक्रार मिळाल्यानंतर, पोलिसांनी गुन्हा नोंदवला. भारतीय दंड संहितेच्या कलम 354C आणि D, 384 अंतर्गत,” गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दरम्यान या कृत्यामागे तिची बहिण असल्याचे समोर आले, पोलिसांनी तिच्या लहान बहिणीला आणि प्रियकराला अटक केली आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)