Dog Attack in UP: अमरोहामध्ये भटक्या कुत्र्यांचा मुलीवर हल्ला; स्थानिकांनी वाचवला मुलीचा जीव, घटना CCTV मध्ये कैद (Watch Video)

घटनेच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये पाच कुत्रे मुलीचा पाठलाग करताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये चार ते पाच भटके कुत्रे मुलीवर हल्ला करताना दिसत आहेत. या घटनेनंतर स्थानिकांनी हस्तक्षेप करत मुलीचा जीव वाचवला.

Girl attacked by stray dogs (PC - X/@MirrorNow)

Dog Attack in UP: उत्तर प्रदेशातील अमरोहा भागात शनिवारी, 9 मार्च 2024 रोजी एका लहान मुलीवर भटक्या कुत्र्यांच्या टोळीने हल्ला केला. घटनेच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये पाच कुत्रे मुलीचा पाठलाग करताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये चार ते पाच भटके कुत्रे मुलीवर हल्ला करताना दिसत आहेत. या घटनेनंतर स्थानिकांनी हस्तक्षेप करत मुलीचा जीव वाचवला. शहराच्या नगर कोतवाली परिसरात कुत्र्यांची दहशत आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, यापूर्वी अनेकवेळा या कुत्र्यांनी लोकांवर हल्ला केला आहे. या घटनेमुळे भटक्या कुत्र्यांच्या दहशतीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

पहा व्हिडिओ -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement