Giant Python :- भल्यामोठ्या अजगराचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर चांगलच व्हायरल होत आहे. अजगराचा व्हिडीओ पाहून तुमच्या ही अंगावर काटा येईल, इतका भलामोठा अजगर तुम्हीही यापूर्वी पहिला नसेल, व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर क्षणात हा व्हिडीओ व्हायरल झाला, व्हिडीओ पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले, पाहा भल्यामोठ्या अजगराचा व्हिडीओ
पाहा व्हिडीओ
I had seen many photo shopped videos…
But this was a photo shocked one to me 😳
Via Escribano pic.twitter.com/y6E0uTIAfx
— Susanta Nanda IFS (@susantananda3) July 11, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)