Gautami Patil Video: गौतमी पाटील पुन्हा चर्चेत, शिरुर येथील कवठे येमाई येथील कार्यक्रमात तरुणांकडून धुडगूस, (व्हिडिओ)

गौतमी पाटील आणि वाद, चर्चा हे समिकरणच झाले आहे. गौतमी पाटील पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ही चर्चा पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील कवठे येमाई गावातील एका कार्यक्रमातील घडल्या प्रकाराची आहे. या कार्यक्रमात काही हुल्लडबाज तरुणांनी धुडगूस घातल्यामुळे कार्यक्रमात काही काळ तणाव निर्माण झाला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे

Gautami Patil Hot Photos | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

गौतमी पाटील आणि वाद, चर्चा हे समिकरणच झाले आहे. गौतमी पाटील पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ही चर्चा पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील कवठे येमाई गावातील एका कार्यक्रमातील घडल्या प्रकाराची आहे. या कार्यक्रमात काही हुल्लडबाज तरुणांनी धुडगूस घातल्यामुळे कार्यक्रमात काही काळ तणाव निर्माण झाला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

टीव्ही

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now