Ganeshotsav 2022: मिरज मध्ये मीरसाहेब दर्गाहजवळ गणपती बाप्पाची मिरवणूक येताच मंडळाने केलेल्या कृतीची होतेय वाहवा! (Watch Video)
मीरज मध्ये मीरसाहेब दर्गाहजवळ गणपती बाप्पाच्या मिरवणूकीमध्ये कव्वालीच्या ठेक्यावर थिरकले भाविक
क्षुल्लक कारणांवरून जातीय तेढ वाढल्याच्या अनेक घटना समोर असताना महाराष्ट्रातील मीरज मध्ये मीरसाहेब दर्गाहजवळ एक कौतुकास्पद घटना घडली आहे. बाप्पाची मिरवणूक या दर्ग्याजवळ येताच मंडळाकडून कव्वाली लावण्यात आली आण्णि बाप्पाच्या भाविकांनी या गाण्यावरही ठेका धरला आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
BMC Eco-friendly Ganeshotsav 2025: पर्यावरणपूरक मूर्तीसाठी मुंबई महापालिका फुकट पुरवणार शाडूची माती
India-Pakistan War Situation: 'पाकिस्तानने 36 ठिकाणांना लक्ष्य करण्याचा केला प्रयत्न’, पत्रकार परिषदेत कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती
Bengaluru Badminton Coach Arrested: लैंगिक अत्याचार प्रकरणात बंगळुरू बॅडमिंटन प्रशिक्षकास अटक; 16 वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप
When Is Hanuman Jayanti 2025? जाणून घ्या यंदा कधी साजरी होणार हनुमान जयंती; शुभ मुहूर्त व पूजा विधी
Advertisement
Advertisement
Advertisement