Ganesh Visarjan 2023: गणेश विसर्जनाला हैदराबाद मध्ये पोलिसांनी कर्तव्य बजावत सणाचाही लुटला आनंद; गाण्यावर थिरकण्याचे व्हिडिओ वायरल (Watch Video)

हैदराबादमध्ये गणेशभक्तांसाठी आयोजन करता करता काही पोलिस कर्मचार्‍यांनी गाण्यावर ठेका देखील धरलेला पहायला मिळालं आहे.

Ganpati Dance | Twitter

भारतामध्ये काल गणेश विसर्जनाचा सोहळा मोठा दणक्यात पार पडला. हैदराबादमध्ये गणेशभक्तांसाठी आयोजन करता करता काही पोलिस कर्मचार्‍यांनी गाण्यावर ठेका देखील धरलेला पहायला मिळालं आहे. काही पोलिस कर्मचार्‍यांचे व्हिडिओ सध्या वायरल होत आहेत. 19  सप्टेंबरला विराजमान झालेल्या गणपती बाप्पांना काल अनंत चतुर्दशी दिवशी भक्तांनी जड अंतकरणाने निरोप दिला. Ganesh Visarjan 2023: हैदराबादमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीत पोलिस कर्मचाऱ्यांनी धरला गाण्यावर ठेका, Watch Viral Video .

हैदराबाद मधील पोलिस कर्मचारी नाचताना

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement