Instagram Down झाल्यानंतर सोशल मीडियावर फनी मीम्स आणि ट्विट व्हायरल; यूजर्संनी अशी केली तक्रार

सोशल मीडियाचा वापर इतका वाढला आहे की, यूजर्स कोणत्याही घटनेवर मीम्स तसेच ट्विटच्या माध्यमातून भाष्य करत आहेत.

Instagram (Photo Credits-File Image)

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामला सोमवारी आउटेजचा सामना करावा लागला. यानंतर ट्विटरवर #instagramdown हा हॅशटॅग ट्रेंड होऊ लागला. अनेक नेटिझन्सनी ही संधी साधून इन्स्टाग्रामवर खिल्ली उडवली आणि मजेदार मीम्स शेअर केले. चला यावर एक नजर टाकूयात...

#instagramdown:

"Twitter" Forever!: 

Mastermind: 

Haha 

Let me Innnnn: 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now