Foreign Tourist Molested in Jaipur Video: जयपूर मध्ये परदेशी महिलेच्या छेडछाड प्रकरणी ऑटो रिक्षा चालक ताब्यात; व्हिडिओ वायरल
ऑटो ड्रायव्हर महिलेसोबत चालताना तिला चूकीच्या पद्धतीने हात लावत असल्याचं वायरल व्हिडीओमध्ये पहायला मिळालं आहे.
राजस्थानच्या जयपूर मध्ये एका महिला फॉरेन टुरिस्टला छेडल्या प्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. ही व्यक्ती ऑटो ड्रायव्हर आहे. महिलेसोबत असलेल्या पुरूषाने व्हिडिओ रेकॉर्डिंग केले आहे. त्यामध्ये ऑटो ड्रायव्हर महिलेला चूकीच्या पद्धतीने हात लावत असल्याचं पहायला मिळालं आहे. यावरून ती महिला देखील अस्वस्थ झालेली दिसत आहे. chairman of the Delhi Commission for Women, Swati Maliwal यांनी हा व्हिडिओ सोशल मीडीयामध्ये शेअर केला आहे. आरोपी विरूद्ध त्यांनी कठोर कारवाईची मागणी केली आहे. Delhi Man Masturbating Outside Girls Hostel Videos: मुलींच्या पीजी बिल्डिंगबाहेर व्यक्तीने केले हस्तमैथुन; व्हिडीओ व्हायरल, DCW प्रमुख स्वाती मालीवाल यांनी पोलिसांकडे मागितला कारवाईचा अहवाल .
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Today's Googly: 1997 मध्ये पहिले एकदिवसीय द्विशतक कोणी केले? या मजेदार प्रश्नाचे मनोरंजक उत्तर जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement