राजस्थानच्या जयपूर मध्ये एका महिला फॉरेन टुरिस्टला छेडल्या प्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. ही व्यक्ती ऑटो ड्रायव्हर आहे. महिलेसोबत असलेल्या पुरूषाने व्हिडिओ रेकॉर्डिंग केले आहे. त्यामध्ये ऑटो ड्रायव्हर महिलेला चूकीच्या पद्धतीने हात लावत असल्याचं पहायला मिळालं आहे. यावरून ती महिला देखील अस्वस्थ झालेली दिसत आहे. chairman of the Delhi Commission for Women, Swati Maliwal यांनी हा व्हिडिओ सोशल मीडीयामध्ये शेअर केला आहे. आरोपी विरूद्ध त्यांनी कठोर कारवाईची मागणी केली आहे. Delhi Man Masturbating Outside Girls Hostel Videos: मुलींच्या पीजी बिल्डिंगबाहेर व्यक्तीने केले हस्तमैथुन; व्हिडीओ व्हायरल, DCW प्रमुख स्वाती मालीवाल यांनी पोलिसांकडे मागितला कारवाईचा अहवाल .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)