Food Blogger Chahat Anand ने इकोफ्रेंडली गणेशोत्सव साजरा करताना चॉकलेटच्या मूर्तीवर ओतलं गरम दूध; नेटकर्‍यांना ही रीत न पटल्याने शेअर केल्या तिखट प्रतिक्रिया

इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करताना फूड ब्लॉगर Chahat Anand ने चॉकलेटच्या गणपती बाप्पा मूर्तीवर गरम दूध ओतून ते हॉट मिल्क चॉकलेट गरजूंना वाटण्याची इच्छा व्यक्त केली होती

गणेश चतुर्थीच्या निमित्ताने भाविक आज भव्य आगमन सोहळे, आरत्या, पूजा पाठ आणि पारंपारिक पदार्थ बनवून हा सण साजरा केला जातो. दरम्यान सणांमध्येही पर्यावरणाचं नुकसान टाळा असा संदेश दिला जातो. इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करताना फूड ब्लॉगर Chahat Anand ने चॉकलेटच्या गणपती बाप्पा मूर्तीवर गरम दूध ओतून ते हॉट मिल्क चॉकलेट गरजूंना वाटण्याची इच्छा व्यक्त केली होती पण सोशल मीडीयात अनेकांनी तिच्या या कृतीवर आक्षेप नोंदवत हे हिंदू प्रथांच्या विरूद्ध असल्याचं म्हटलं आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement