Female Version of 'Bahut Jagah Hai' Viral Video: दिल्ली मेट्रो मध्ये बसण्याच्या जागेवरून दोन महिला भांडण्याचा व्हिडिओ वायरल (Watch Video)
दिल्ली मेट्रोमध्ये बसण्याच्या जागेवरून भांडणार्या दोन महिलांचा व्हिडिओ तुफान वायरल झाला आहे.
कोण जास्त जागा घेऊन बसलयं यावरून भांडणार्या दोन पुरूषांच्या वायरल व्हीडिओ नंतर आता ' नही जगा है- बहुत जगा है' चा दोन महिलांचा व्हिडिओ सोशल मीडीयामध्ये तुफान वायरल होत आहे. दिल्ली मध्ये या महिला जागेवरून भांडत आहेत. 23 सेकंदाच्या व्हिडिओ क्लिप मध्ये एक महिला बॅग सीट वर ठेवून बसलेली आहे तर दुसरी तिला बसण्यासाठी जागा आहे थोडं सरकण्याची सांगत आहे.
पहा वायरल व्हिडिओ
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)