Father In Law Beats Son In Law With Chappal: ...म्हणून भर मंडपामध्ये सासर्‍याने जावयाला चप्पलेने झोडले (Watch Video)

सध्या सोशल मीडीयामध्ये वायरल व्हिडिओत जावयाने हुंडा म्हणून मोटार सायकल मागितली त्यानंतर सासर्‍याने जावयाला चप्पलेने झोडल्याचं पहायला मिळालं आहे.

Father In Law Beats Son In Law With Chappal:  ...म्हणून भर मंडपामध्ये सासर्‍याने जावयाला चप्पलेने झोडले (Watch Video)
Viral Video | Twitter

सोशल मीडीयामध्ये अनेक भन्नाट व्हिडिओ वायरल होत असतात. लग्नासोहळा हा केवळ दोन जीवांना नाही तर दोन कुटुंबांना जोडणारा असतो. पण सध्या सोशल मीडीयामध्ये वायरल व्हिडिओत जावयाने हुंडा म्हणून मोटार सायकल मागितली. त्यानंतर सासर्‍याने जावयाला चप्पलेने झोडल्याचं व्हिडिओ मध्ये पहायला मिळत आहे. आज 21 व्या शतकात हुंडा सारख्या अनिष्ट प्रथींविरुद्ध आवाज उठवला जात आहे. After Divorce, Woman asks Refund From Photographer: अजब! लग्नानंतर 4 वर्षाने झाला घटस्फोट; महिलेने मागितले वेडिंग फोटोग्राफर कडे रिफंड; सोशलमीडीयात चॅट व्हायरल .

पहा व्हिडिओ

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on May 09, 2023 04:44 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).