Faridabad Viral Video: आईने चक्क गॅलरीतून पडलेले कपडे उचलण्यासाठी मुलाला बेडशीटला बांधून उतरवले खाली; पहा या खतरनाक स्टंटबाजीचा वायरल व्हिडिओ

दहाव्या मजल्यावरून एका आईने मुलाला बेडशीटला बांधून खाली उतरवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Faridabad| PC: Twitter

फरीदाबाद मध्ये चक्क पडलेले कपडे उचलण्यासाठी दहाव्या मजल्यावरून एका आईने मुलाला बेडशीटला बांधून खाली उतरवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा व्हिडिओ कमालीचा वायरल झाला आहे.

पहा वायरल व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)