प्रसिद्ध कॉमेडियन अतुल खत्री यांचा एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या फोटो मध्ये अतुल यांनी थेट आपल्या टीशर्टवरच लसीकरण झाल्याचे प्रमाणपत्र छापले आहे. त्यांच्या या फोटोला 10 हजारापेक्षा जास्त लाईक्स मिळाले असून नेटकरी या फोटोचे मीम्म तयार करीत आहेत. ट्वीट-
Vaccination Tshirt to travel Mumbai local train 😆😁🤣 pic.twitter.com/VZoP1lXIeF
— Anil_J_IV🇮🇳 (@follow_amj) August 9, 2021
Since work & travel has restarted and was getting tired of showing my Covid Certificate at airports, hotels, etc - devised this idea 💡
What an idea Sirji pic.twitter.com/sImKgN3Dxk
— Atul Khatri (@one_by_two) August 8, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)