Fact Check: सोशल मीडीयामध्ये वायरल झालेला Alia Bhatt आणि तिच्या लेकीचा फोटो खोटा; इथे जाणून घ्या सत्य

एप्रिल 2022 मध्ये आलिया भट्ट आणि रणबीर कपूर विवाहबंधना मध्ये अडकले आहेत.

सोशल मीडीयामध्ये आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या लेकीचे खोटे फोटोज वायरल झाले आहेत. अद्याप कपूर किंवा भट्ट कुटुंबाकडून नवजात बाळाचे फोटो शेअर केलेले नाहीत. सध्या वायरल होत असलेला फोटो बनावट आहे. आलियाने 6 नोव्हेंबरला मुलीला जन्म दिला आहे. हे त्यांचं पहिलं अपत्य आहे.

पहा बनावट व्हिडिओ

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement