जगभरामध्ये आज फेसबूक काही तांत्रिक त्रृटीमुळे गडबडल्याची तक्रार अनेक युजर्स कडून करण्यात आली आहे. अनेकांच्या पोस्ट फीड वर सेलिब्रिटींच्या पोस्ट दिसत असल्याचं पहायला मिळालं आहे. दरम्यान 43% युजर्सनी अॅप मध्ये गोंधळ असल्याची, 40% युजर्सनी न्यूज फीड वर 16% युजर्सनी वेबसाईट मध्ये गडबड असल्याचं म्हटलं आहे. यानंतर ट्वीटर वर देखील या घटनेचे पडसाद उमटले असून मजेशीर ट्विट्स वायरल होत आहेत.
फेसबूक हॅक झाल्याचे मजेशीर ट्वीट्स
#facebookhacked #facebookdown #Trending
SO finally the aliens are attacking Zucky and my ass super glad that I left this shitty platform like ages ago.
And why are you still there ? pic.twitter.com/btKMLK4cn3
— NFT First (@NFTEnth85621516) August 24, 2022
Mark Zuckerberg rn #Facebook #bug #facebookhacked pic.twitter.com/RMqAtpsoox
— Nabil Al Houssein (@Nabil_Houssein) August 24, 2022
You people still use Facebook #facebookhacked pic.twitter.com/oAQS3aZHFU
— 🍯Kenobi BhAAi (@AnthKaal) August 24, 2022
Just Marc Zuckerberg trying to solve facebook bug 😂 #facebookhacked pic.twitter.com/SYY9u04cgA
— Ameen 🇵🇰 (@ameenulhaq_18) August 24, 2022
#facebookhacked pic.twitter.com/O6U3emX0me
— Nightshift Worker (@NightshiftWorkr) August 24, 2022
#facebookhacked 😂😂 pic.twitter.com/fGSOKFqut3
— Stephen Titow (@AUS_Twisted) August 24, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)