Meta च्या मालकीचा सोशल मीडीया प्लॅटफॉर्म फेसबूक आज डाऊन असल्याचा अनुभव काही युजर्सना आला आहे. यामध्ये काहींना लॉगिन केल्यानंतर blank screen दिसत आहे तर काही युजर्सना फेसबूकच्या Ad manager चा वापर करताना अडचणी येत आहेत. फेसबूकच्या Creator Studio आणि Ads Manager services देखील सुरळीत नसल्याचं काही युजर्सचं म्हणनं आहे. त्यांनी आपल्या तक्रारी ट्वीटरच्या माध्यमातून आल्या आहेत.
पहा ट्वीट्स
Day begins with major disruptions in Facebook Ads Manager!#facebookdown pic.twitter.com/WlSEvZomNw
— Kirtan Chauhan (@KirtanChauhan) November 10, 2022
One of the only times i come to twit land is when Facebook is down, Musky must be loving this! Hey, ever seen the Zuck and Pinocchio in the same room? Psst, he's not a real human! #facebookdown #zuckerbergdown #sadzuck #zuckernocchio #metacrash #musktotherescue pic.twitter.com/FPQtbhD1Om
— Jason Donnelly (@The_JD_Life) November 10, 2022
Facebook ad manager is down for the last 1 hour. #FacebookDown #FacebookAdMangerDown pic.twitter.com/fqj8kmLdC1
— Raj Pandey (@rajpandey52) November 10, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)