Emergency Landing Danger Video: फेडेक्स 757 जेटचे लँडिंग गियर निकामी झाल्यानंतर आपत्कालीन लँडिंग; विमानातील तीनही लोक सुरक्षित (Watch)
रात्री 11:45 च्या सुमारास ही घटना घडली. इमर्जन्सी लँडिंग करण्यापूर्वी विमानाने चक्कर मारली, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
टेनेसीमधील (Tennessee) चट्टानूगा (Chattanooga) विमानतळावर फेडेक्स 757 (Fedex 757) विमान धावपट्टीवरून घसरले. या विमानाचे 'लँडिंग गियर'शिवाय इमर्जन्सी लँडिंग झाले. लँडिंग गियरमध्ये बिघाड झाल्याची माहिती मिळत आहे. यावेळी त्वरीत अग्निशमन सेवा घटनास्थळी पोहोचल्या आणि विमानातील 3 क्रू मेंबर्सना सुखरूप बाहेर काढले. रात्री 11:45 च्या सुमारास ही घटना घडली. इमर्जन्सी लँडिंग करण्यापूर्वी विमानाने चक्कर मारली, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशनने सांगितले की ते या घटनेची चौकशी करणार आहेत. घटनेचा थरारक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. (हेही वाचा: Russian Missile Strike in Ukraine: युक्रेनच्या खार्किव ओब्लास्टमध्ये रशियन क्षेपणास्त्र हल्ला; किमान 48 ठार, 6 जखमी)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Mumbai Crime News: चाडियन नागरिकाकडून 3.86 कोटी रुपयांचे सोने जप्त; Fake India Post Link द्वारे चाललेल्या सायबर फसवणुकीचाही पर्दाफाश
Mumbai Bomb Threat Email: मुंबई विमानतळ पोलिस स्टेशनला धमकीचा ईमेल; हॉटेल ताजमहाल, एअरपोर्ट उडवून देण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा सतर्क
UAE मध्ये महिलांनी मोकळे केस फिरवत का केलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांचं स्वागत? जाणून घ्या हे Al-Ayyala काय?
Advertisement
Advertisement
Advertisement