Elephant vs Tiger: बलाढ्य हत्तीसमोर जेव्हा वाघ डरकाळी फोडतो पण ... पहा जंगलात दहशत कुणाची? (Watch video)
जंगलात वाघ आणि हत्ती एकमेकांसमोर ठाकतात पण त्यांच्यामध्ये कोणाची दहशत असते हे दाखवणारा एक व्हिडिओ समोर आला आहे.
जंगलामध्ये वाघाची दहशत असते पण हत्तीसारख्या बलाढ्य प्राण्या समोर त्याची काय अवस्था होते हे दाखवणारा जंगलातला हा व्हिडिओ फारच बोलका आहे. सोशल मीडीयात वायरल होत असलेल्या या व्हिडिओ मध्ये हत्तीचं रूप पाहून मोठ्याने धैर्याने पुढे आलेला वाघ आपल्या मार्गाने निघून गेल्याचं पहायला मिळालं आहे.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)