जापानी मुलीने गायले Ekati Ekati Ghabarlis गाणे, पुणे येथील व्हिडिओ सलील कुलकर्णी यांनी केला पोस्ट
चिंटू चित्रपटातील " एकटी एकटी घाबरलीस ना ?" हे गाणे एका जापानी मुलीने गायले आहे. पुण्यात एका गणेशोत्सवाच्या कार्यक्रमात हे गाणे तिने गायले. गायक सलील कुलकर्णी यांनी याबाबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला आहे.
चिंटू चित्रपटातील " एकटी एकटी घाबरलीस ना ?" हे गाणे एका जापानी मुलीने गायले आहे. पुण्यात एका गणेशोत्सवाच्या कार्यक्रमात हे गाणे तिने गायले. गायक सलील कुलकर्णी यांनी याबाबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला आहे. Rotary Exchange Program च्या माध्यमातून पुण्यात आलेली ही मुलगी आणि पुण्यातल्या शीला कोपर्डे ( करिश्मा सोसायटी ) ह्यांनी तिला हे गाणं शिकवलं, असे कुलकर्णी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर ट्विट करताना म्हटले आहे.
Iroha Sue from Japan singing
" एकटी एकटी घाबरलीस ना ?"
संगीत सगळ्या सीमा ओलांडून हृदयापर्यंत पोहोचतं ह्याचं हे उदाहरण पाहून भरून आलं ..
Rotary Exchange Program च्या माध्यमातून पुण्यात आलेली ही मुलगी आणि पुण्यातल्या शीला कोपर्डे ( करिश्मा सोसायटी ) ह्यांनी तिला हे गाणं शिकवलं. pic.twitter.com/3oIY5Anz6Q
— Saleel Kulkarni (@KulkarniSaleel) September 6, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Sep 07, 2022 02:37 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

