Earthquake in Turkey and Syria: Odisha चे सॅन्ड आर्टिस्ट Sudarsan Pattnaik यांनी साकारलं पुरीच्या समुद्रकिनारी खास वाळूशिल्प (View Image)

Odisha चे सॅन्ड आर्टिस्ट Sudarsan Pattnaik यांनी पुरीच्या समुद्रकिनारी खास वाळूशिल्प साकारत टर्की आणि सीरीयामधील भूकंपग्रस्तांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

Sand Art | Twitter

Odisha चे सॅन्ड आर्टिस्ट Sudarsan Pattnaik यांनी पुरीच्या समुद्रकिनारी खास वाळूशिल्प साकारत टर्की आणि सीरीयामधील भूकंपग्रस्तांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. तसेच भूकंपग्रस्तांना मदत करण्यासाठी साथ द्या असा मेसेज  दिला आहे. कोसळलेल्या भिंतींच्या मलब्याखाली मुलाचा एक फोटो वायरल झाला होता तोच या वाळूशिल्पामध्ये आहे.  दरम्यान या भूकंपामध्ये 15 हजारांपेक्षा जास्त नागरिकांचा जीव गेला आहे. टर्कीला पुन्हा रूळावर आणण्यासाठी मदतीचा ओघ सुरू आहे. भारतीय एनडीआरएफ पथक देखील तेथे सेवा देत आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement