Nepal, Delhi मध्ये भूकंपाचे धक्के; सोशल मीडीयात मिम्सचा धुमाकूळ

दिल्ली मध्ये आज दुपारी 2 च्या सुमारास 4.6 रिश्टल स्केलचा भूकंप जाणवला आहे.

Memes | Twitter

आज मंगळवार, 3 ऑक्टोबर रोजी दिल्ली आणि एनसीआरच्या काही भागांमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. उत्तर भारतातील अनेक भागांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहे. दिल्ली प्रमाणेच नेपाळामध्ये भूकंप जाणवला. दरम्यान या भूकंपानंतर अनेकांची धावपळ झाली. काही काळ नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण होतं. पण सुदैवाने यात जीवितहानी नाही. देशाची राजधानी भूकंपाने हादरल्यानंतर सोशल मीडीयात काही मिम्सदेखील वायरल होत आहेत.

पहा ट्वीट्स

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement