Stacks of Love: प्रेमाच्या भव्य प्रदर्शनाचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल(Viral Video) होत आहे. ज्यात दुबईतील मोठा व्यापारी (Dubai Businessman)सर्गेई कोसेन्को याने आपल्या प्रेयसींच्या भव्य स्वागतासाठी पैशांचा गालिचा अंथरलेला पहायला मिळतो. कोसेन्को याने कार्पेटऐवजी, त्याच्या प्रेयसींना खाली अतरण्यासाठी पैशांची अक्षरश: शिडी हॅलिकॉप्टरच्या बाजूला लावलेली पहायला मिळते. इंस्टाग्रामवर मिस्टर थँक यू म्हणून सर्गेई कोसेन्को याची ओळख आहे. कोसेन्को अनेकदा त्याच्या वैभवशाली जीवनशैलीची झलक शेअर करत असतो. व्हायरल क्लिपमध्ये त्याची प्रेयसी हेलिकॉप्टरमधून उतरताना दाखवली आहे, ती नोटांच्या बंडलवर कोसेन्कोच्या बाजूने चालत येताना आहे. (हेही वाचा:Zomato Delivery Boy Steal Customer's Package: झोमॅटो डिलिव्हरी बॉय निघाला चोर, ग्राहकाचे घराबाहेरील खाद्यपदार्थाचे दुसरे पार्सल केले लंपास; सीसीटीव्ही समोर येताच कंपनीने मागितली माफी (Watch Video))

व्हिडीओ पहा-

 

View this post on Instagram

 

A post shared by Sergei Kosenko (@mr.thank.you)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)