Dogs Ate The Corpse: मानवतेला काळीमा फासणारी घटना! झाशीतील पोस्ट मॉर्टम हाऊसमध्ये बाहेर ठेवण्यात आलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला; पहा धक्कादायक व्हिडिओ

या व्हिडिओमध्ये पोस्टमॉर्टम हाऊसमध्ये (Post Mortem House) 2-3 कुत्रे एक टाकून दिलेला मृतदेह फाडून खाताना दिसत आहेत. 37 सेकंदाच्या व्हिडिओमध्ये मृतदेह पोस्टमॉर्टम रूमच्या बाहेर ठेवण्यात आल्याचे दिसत आहे.

Dogs Ate The Corpse (PC - youtube)

Dogs Ate The Corpse: झाशीतून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये पोस्टमॉर्टम हाऊसमध्ये (Post Mortem House) 2-3 कुत्रे एक टाकून दिलेला मृतदेह फाडून खाताना दिसत आहेत. 37 सेकंदाच्या व्हिडिओमध्ये मृतदेह पोस्टमॉर्टम रूमच्या बाहेर ठेवण्यात आल्याचे दिसत आहे. हा मृतदेह पॉलिथिनने झाकलेला आहे. तसेच व्हिडिओमध्ये आजूबाजूला कोणीही कामगार दिसत नाहीत. हा व्हिडिओ पाहून प्रशासनावरच्या निष्काळजीपणावर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

पहा व्हिडिओ -

 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement