Viral Video: भटक्या कुत्र्यांना घास भरवणाऱ्यांस चुकीच्या दिशेने येणाऱ्या कारची धडक, अंगावर काटा आणणारा व्हिडीओ
भटक्या कुत्र्यांना जेवण देत असताना चुकीच्या बाजूने भरधाव वेगाने येणाऱ्या कारने श्वानप्रेमीस जबर धडक दिली आहे.
चंदीगडमध्ये एक धक्कादायक घटना पुढे आली आहे. भटक्या कुत्र्यांना जेवण देत असताना चुकीच्या बाजूने भरधाव वेगाने येणाऱ्या कारने श्वानप्रेमीस जबर धडक दिली आहे. या भीषण अपघातात जखमी झालेली श्वानप्रेमी महिला असुन तिच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तरी गाडीचा चालक मद्यधुंद होता किंवा हा अपघात कसा घडला या संबंधीत चंदीगड पोलिस सखोल तपास करीत आहेत.
Advertisement
संबंधित बातम्या
Sansad Ratna Awards 2025: संसद रत्न पुरस्कारांची घोषणा; 17 विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, वर्षा गायकवाडसह 7 खासदारांचा समावेश
Ratnagiri Accident News: अंत्यविधीसाठी जाताना मुंबईतील पाच जणांवर काळाचा घाला; जगबुडी नदीच्या पुलावरुन कार 100 फूट खोल कोसळली, दोघे बचावले
Mumbai Cybercrime Cases: सोशल मीडिया घोटाळ्यांचा मुंबईतील तरुणांना फटका; स्नॅपचॅटवर 11 वर्षांच्या मुलीला केले ब्लॅकमेल, कॉलेज विद्यार्थ्याने इंस्टाग्रामवर गमावले 2.74 लाख रुपये
Delhi Builiding Collapased: दिल्लीतील पहाडगंजमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, 2 जणांचा मृत्यू
Advertisement
Advertisement