Viral Video: उत्तर प्रदेशातील हॉस्पिटल मध्ये गाय, कुत्र्याचा सर्रास वावर; सोशल मीडीयात धक्कादायक व्हिडिओ वायरल (Watch Video)

उत्तर प्रदेशातील बांदा येथील एका रूग्णालयात घुसलेला कुत्रा आणि भटकत असलेल्या गायींचा व्हिडिओ सध्या सोशल मीडीयामध्ये वायरल होत आहे.

Representational Image (Photo Credit: PTI)

उत्तर प्रदेशातील बांदा येथील एका रूग्णालयात घुसलेला कुत्रा आणि भटकत असलेल्या गायींचा व्हिडिओ सध्या सोशल मीडीयामध्ये वायरल होत आहे. यामध्ये कुत्रा चक्क रूग्णाच्या बेडवरील बिस्किट खात असताना दिसत आहे. आपत्कालीन वॉर्ड मधील हा व्हिडिओ संतापजनक आहे. तर रूग्णालयाच्या आवारात गाय देखील बागेत फिरावी तशी आरामात फिरताना दिसत आहे. जसा हा व्हिडीओ वायरल झाला आहे तसे Chief Medical Superintendent (CMS)यांनी तपासाचे आदेश दिले आहेत.

पहा व्हिडीओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement