Dog Attack In Noida Housing Society Lift: नोएडा मध्ये रहिवाशी इमारतीच्या लिफ्टमध्ये कुत्र्याचा चिमुकलीवर हल्ला; घटना सीसीटीव्हीत कैद (Watch Video)

लिफ्ट उघडताच कुत्र्याने मुलीवर उडी मारली आणि तिला चावा घेतला. त्यानंतर ती वेदनेने कळवळत हाताच्या दंडाकडे बघत असल्याचं दिसत आहे.

Dog | Twitter

नोएडा मध्ये रहिवाशी इमारतीच्या लिफ्टमध्ये कुत्र्याने चिमुकलीवर हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. व्हिडिओमध्ये लिफ्टमधील एका मुलीवर पाळीव कुत्र्याने हल्ला केल्याचे दिसत आहे. लिफ्ट एका मजल्यावर काही सेकंदांसाठी उघडते, लिफ्ट उघडताच कुत्र्याने मुलीवर उडी मारली आणि तिला चावा घेतला. त्यानंतर ती वेदनेने कळवळत हाताच्या दंडाकडे बघत असल्याचं दिसत आहे.

नोएडा सेक्टर 107 मधील घटना

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now