Doctor Delivers His Pregnant Wife in Lift: डॉक्टरने आपल्या गर्भवती पत्नीची लिफ्टमध्ये केली प्रसूती; सोशल मीडियावर व्हायरल होतोय व्हिडिओ
आल्मेडा घरी पोहोचले तेव्हा ते पत्नीसोबत लिफ्टमध्ये जात होते, तेव्हा त्यांच्या पत्नीच्या प्रसूती वेदना वाढल्या आणि तिने लिफ्टमध्येच मुलाला जन्म दिला.
Doctor Delivers His Pregnant Wife in Lift: सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका प्रसूती तज्ञाने आपल्या पत्नीची लिफ्टमध्ये प्रसूती केली. ही घटना मध्य ब्राझीलमधील आहे. 19 सप्टेंबर रोजी डॉ. डॅनिलो आल्मेडा त्यांच्या कार्यालयात होते तेव्हा त्यांना कळले की त्यांच्या पत्नीला प्रसूती होत आहे. आल्मेडा घरी पोहोचले तेव्हा ते पत्नीसोबत लिफ्टमध्ये जात होते, तेव्हा त्यांच्या पत्नीच्या प्रसूती वेदना वाढल्या आणि तिने लिफ्टमध्येच मुलाला जन्म दिला. गेल्या बुधवारी डॉक्टरच्या इंस्टाग्राम अकाउंटवर या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ शेअर केला होता.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
World's First AI Doctor Clinic: सौदी अरेबियामध्ये सुरु झाले जगातील पहिले एआय डॉक्टर क्लिनिक; जाणून घ्या कसे करते कार्य आणि प्रक्रिया
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Advertisement
Advertisement