Delhi Metro Viral Video: बसण्याच्या जागेवरून पुन्हा महिलांमध्ये जुंपली; भांडणाचा व्हीडिओ वायरल (Watch Video)
असभ्य शब्दांचा वापर करत महिला भांडत असल्याचा व्हिडिओ सध्या वायरल झाला आहे.
दिल्ली मेट्रो अनेकदा चर्चेमध्ये आली आहे. दिल्ली मेट्रो मधील अनेक व्हिडिओ वायरल झाले आहे. यामध्ये महिलांच्या बसण्याच्या जागेवरून झालेल्या भांडणांचा देखील समावेश आहे. आता दिल्ली मेट्रो मधील असाच अजून एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये दोन महिला बसण्याच्या जागेवरून भांडताना दिसत आहेत. भांडताना त्यांनी असभ्य शब्दांचा वापर केला आहे. सोशल मीडीयामध्ये सध्या हा व्हिडिओ तुफान वायरल झाला आहे. नक्की वाचा: Delhi Metro Fight Video: दिल्ली मेट्रोतील व्हिडिओ पुन्हा व्हायरल, महिलेने व्यक्तीच्या कानशिलात लगावली.
पहा दिल्ली मेट्रो मधील वायरल व्हिडिओ
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement