Delhi Metro Girl Photos Viral: 'दिल्ली मेट्रो गर्ल'चे टिनी ब्रा आणि मिनी स्कर्टमधले फोटो पुन्हा व्हायरल; नेटिझन्सने दिल्या संतप्त प्रतिक्रिया

‘दिल्ली मेट्रो गर्ल’ अशी ओळख असलेल्या या महिलेचे अर्धनग्न पोशाखातील फोटो व्हायरल झाले असून सोशल मीडियावर यावर जोरदार चर्चा सुरू आहे.

Delhi Metro Girl (PC - Twitter)

Delhi Metro Girl Photos Viral: सोशल मीडियावर एका मुलीचे फोटो आणि व्हिडिओ खूप व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये मुलगी बिकिनी घालून मेट्रोमध्ये प्रवास करताना दिसत आहे. मुलीचे अनेक फोटो व्हायरल होत आहेत ज्यात ती वेगवेगळ्या रंगाच्या बिकिनी परिधान करताना दिसत आहे. हा फोटो दिल्ली मेट्रोतील आहे. लोक हे फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारे कमेंट करत आहेत.

दिल्ली मेट्रोमध्ये प्रवास करताना या महिलेने तिच्या पोशाखाच्या निवडीवरून ट्विटरवर तुफान लोकप्रियता मिळवली आहे. ‘दिल्ली मेट्रो गर्ल’ अशी ओळख असलेल्या या महिलेचे अर्धनग्न पोशाखातील फोटो व्हायरल झाले असून सोशल मीडियावर यावर जोरदार चर्चा सुरू आहे. काही दिवसांपूर्वी ब्रा टॉप आणि मिनी स्कर्ट घातलेल्या मुलीचे फोटो आणि व्हिडिओ अनेक हँडलने ट्विट केले होते जे अनेकांना अप्रिय वाटले. कारण, यापूर्वी अशाच एका घटनेत एका व्यक्तीवर अंडरगारमेंट घालून ट्रेनमध्ये फिरत असल्याबद्दल पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. दुसरीकडे, अनेकांनी या व्यक्तीला अन्यायकारक वागणूक दिली गेल्याचं म्हटलं आहे. आता, ‘दिल्ली मेट्रो गर्ल’चा पुन्हा एकदा मिनी स्कर्ट आणि ब्रामधील फोटो व्हायरल झाला असून पोलिस यावर काय कारवाई करणार? याची उत्सुकता नेटीझन्सला लागली आहे.

‘दिल्ली मेट्रो गर्ल’च्या फोटोवरून सोशल मीडियावर नेटीझन्सच्या प्रतिक्रिया - 

Delhi Metro Girl Photos Go Viral (Photo Credits: Twitter)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif