Viral Video: गुजरातमधील अमरेली धारी येथे कुत्र्याचा पाठलाग करताना चुकून ATM मध्ये घुसले हरीण, पहा व्हिडिओ
हे हरीण एटीएममधून बाहेर पडण्यासाठी धडपड करू लागते. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.
Viral Video: यापूर्वी तुम्ही एटीएममध्ये साप किंवा अजगर अडकल्याचे अनेक व्हिडिओ पाहिले असतील. गुजरातमधील अमरेली धारी येथे एका हरणाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये हरण कुत्र्याचा पाठलाग करताना एटीएममध्ये घुसले. नंतर ते एटीएममधून बाहेर पडण्यासाठी धडपड करू लागले. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
UAE मध्ये महिलांनी मोकळे केस फिरवत का केलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांचं स्वागत? जाणून घ्या हे Al-Ayyala काय?
Gaja Marne Biryani Row: गँगस्टर गजा मारणे, पुणे पोलीस आणि मटण बिर्याणी पार्टी; पाच पोलीस निलंबीत
Domino’s Delivery Boy Harassed: मराठी बोलण्यासाठी आग्रह, डॉमिनोज डिलिव्हरी बॉयचा कथीत छळ झाल्याचा दावा; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
Advertisement
Advertisement