Cyber Crime Alert: OTP ला कॉल द्वाराही चोरलं जाऊ शकतं; पहा कसा टाळाल 'हा' धोका!
ओटीपी हा कॉल्सवरूनही चोरला जाऊ शकतो याची तुम्हांला माहिती आहे का?
वाढत्या तंत्रज्ञानाचे जसे फायदे आहेत तसेच तोटे देखील आहे. सायबर विश्वातही आता गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं आहे. ओटीपी हा कॉल्सवरूनही चोरला जाऊ शकतो याची तुम्हांला माहिती आहे का? हा प्रकार टाळण्यासाठी कधीही अनोळखी व्यक्तीचा आलेला कॉल मर्ज करू नका. यामध्ये ओटीपी वर मिळवता येऊ शक्कतो तुमच्या सोशल मीडीयावर अकाऊंट वर डल्ला मारला जाऊ शकतो.
पहा ट्वीट