Cubs Of Tiger From Melghat Video: मेळघाटात वाघाचे गोंडस बछडे घालतायत पर्यटकांना भूरळ; पाहा 'हा' सूपर क्यूट व्हिडिओ
अमरावती जिल्ह्यातील मेळघाट अभयारण्य हे महाराष्ट्रातील व्याघ्रप्रकल्पांपैकी एक आहे.
अमरावती जिल्ह्यातील मेळघाट अभयारण्य हे महाराष्ट्रातील व्याघ्रप्रकल्पांपैकी एक आहे. सध्या या अभयारण्यामध्ये एका वाघाचे बघडे फिरत दिसत आहे. त्यांचा गोंडस वावर सध्या पर्यटकांना भूरळ घालत आहे. त्याचाच एक सध्या सोशल मीडीयातही प्रसिद्ध करण्यात आला आहे. मेळघाटातील सेमाडोह आलाडोह भागात नुकतेच एका वाघिणी सह चार चिमुकले वाघाचे बछडे आढळून आले.
मेळघाटातील वाघांचे बछडे
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)