Cricket Commentary in Sanskrit Video: गल्ली क्रिकेट मॅचची संस्कृत भाषेत कॉमेंट्री सोशल मीडीयात वायरल (Watch Video)

बेंगलूरू मध्ये एका गल्ली क्रिकेटचं चक्क संस्कृत भाषेत समालोचन सुरू होतं.संस्कृत भाषेतील कॉमेट्री ऐकून नेटकरी देखील आनंदित झाले आहेत.

क्रिकेटप्रेमींना सामना पाहणं जितकं 'क्रेझी' करणारं असतं तितकीच उत्सुकता अनेकांंना सामन्याची कॉमेंट्री ऐकण्यामध्ये देखील असते. बेंगलूरू मध्ये एका गल्ली क्रिकेटचं चक्क संस्कृत भाषेत समालोचन सुरू होतं. सध्या त्याचा सोशल मीडीयामध्ये कमालीचा वायरल होत आहे. यामध्ये किशोरवयीन मंडळी एकमेकांशी संस्कृत भाषेतच गप्पा मारत असल्याचं पहायला मिळत आहे.

पहा व्हिडिओ

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement