Couple Kissing Viral Video: मुंबई रेल्वे स्टेशन फलाटावर युगुलाचे चुंबन, जुनाच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच रेल्वे पोलिसांनी तत्काळ माहिती देत सांगितले आहे की, सदर व्हिडिओ जुना आहे. घटना घडल्यानंतर जीआरपीद्वारा त्याची नोंद घेऊन प्रशासनालाही याबाबत माहिती देण्यात आली आहे.

Couple Kissing Viral Video

रेल्वे स्टेशनवर खुलेआम चुंबन घेणाऱ्या एका तरुण युगुलाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हयारल झालेला व्हिडिओ दोन वर्षे जुनाच असून तो पुन्हा व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ मुंबईतील डोंबिवली रेल्वे स्टेशन फलाटावरील असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच रेल्वे पोलिसांनी तत्काळ माहिती देत सांगितले आहे की, सदर व्हिडिओ जुना आहे. घटना घडल्यानंतर जीआरपीद्वारा त्याची नोंद घेऊन प्रशासनालाही याबाबत माहिती देण्यात आली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement