Kissing Challenge Viral Video: यात्रेसाठी जमलेल्या मेळ्यात जोडप्याने घेतले परस्पराचे चुंबन, व्हिडिओ व्हायरल

एका यात्रेमध्ये जमलेल्या गर्दीसमक्ष परस्परांचे खुलेआम चुंबन घेणाऱ्या एका जोडप्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हारल झाला आहे. प्राप्त माहितीनुसार, हा व्हिडिओ मेरठ येथील नौचंडी मेळ्यातील आहे. हा व्हिडिओ म्हणजे एका आव्हानाचा (चँलेंज) भाग असल्याचे समजते.

Kiss | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

एका यात्रेमध्ये जमलेल्या गर्दीसमक्ष परस्परांचे खुलेआम चुंबन घेणाऱ्या एका जोडप्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हारल झाला आहे. प्राप्त माहितीनुसार, हा व्हिडिओ मेरठ येथील नौचंडी मेळ्यातील आहे. हा व्हिडिओ म्हणजे एका आव्हानाचा (चँलेंज) भाग असल्याचे समजते. ज्यामध्ये लोकांच्या गर्दीत जोडप्याला परस्परांचे चुंबन घ्यायचे होते. प्रेक्षकांच्या गर्दीती असताना हे जोडपे चुंबन घेत असल्याचे व्हिडिओत पाहायला मिळते. या जोडप्याने चुंबन सुरु असताना अनेकांनी आपल्या मोबाईलमध्ये या घटनेचा व्हिडिओ चित्रीत केला. तर काहींनी या प्रकारास विरोध केल्याचे व्हिडिओत पाहायला मिळते. आपणही हा व्हिडिओ येथे पाहू शकता.

व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now