Paranormal Activity Caught on Camera: बाळाच्या पाळण्यामध्ये दिसले भूत; जोडप्याने केला दावा

व्हिडिओनुसार, बाळाचे वडिल आवाजाने जागे होतात आणि बाळाच्या पाळण्याकडे पाहतात. तेव्हा अज्ञात उपस्थिती अदृश्य होते.

GHOST Creeping Into Their Baby's Cot (PC - You Tube)

Paranormal Activity Caught on Camera: तुमचा Paranormal क्रियाकलापांवर विश्वास आहे का? नसल्यास, कदाचित हा व्हिडिओ तुम्हाला आत्म्यांच्या अस्तित्वावर विश्वास ठेवायला भाग पाडेल. बाळाच्या खोलीतील व्हायरल झालेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये एका भूताची नोंद झाली आहे. जे बाळाच्या खाटेत शिरण्याचा प्रयत्न करत होते. व्हिडिओनुसार, बाळाचे वडिल आवाजाने जागे होतात आणि बाळाच्या पाळण्याकडे पाहतात. तेव्हा अज्ञात उपस्थिती अदृश्य होते.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement