Constable in RPF Fake Recruitment Notification: आरपीएफ मध्ये 19800 पदांसाठी नोकरभरतीचं वृत्त खोडसाळ; इथे पहा खुलासा

आरपीएफ मध्ये 19800 पदांसाठी नोकरभरतीचं खोडसाळ वृत्त सध्या सोशल मीडीयामध्ये वायरल होत आहे.

RPF | Twitter

आरपीएफ मध्ये 19800 पदांसाठी नोकरभरतीचं खोडसाळ वृत्त सध्या सोशल मीडीयामध्ये वायरल होत आहे. दरम्यान यामध्ये तथ्य नसल्याचा खुलासा करण्यात आला आहे. नोकरभरतीचं वृत्त सोशल मीडीयामध्ये वायरल करण्यात आलं आहे पण त्यामध्ये सत्यता नसल्याचं समोर आलं आहे. पश्चिम रेल्वे कडून सोशल मीडीयात त्याबाबतचा ट्वीट करून खुलासा करण्यात आला आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now