Comedy Wildlife Photography Awards 2021 Finalists Full List: माकड ते हसणाऱ्या सापापर्यंच्या प्राण्यांचे Funny फोटो येथे पहा

कॉमेडी वाइल्डलाइफ फोटोग्राफी अवॉर्ड्स 2021 ची घोषणा गेल्याच आठवड्यात करण्यात आली आहे. या मधील विविध प्राण्यांचे सुंदर फोटो पाहून तुम्हाला हसू मात्र आवरणार नाही.

Comedy Wildlife Photography Awards 2021 (Photo Credits-Twitter)

कॉमेडी वाइल्डलाइफ फोटोग्राफी अवॉर्ड्स 2021 ची घोषणा गेल्याच आठवड्यात करण्यात आली आहे. या मधील विविध प्राण्यांचे सुंदर फोटो पाहून तुम्हाला हसू मात्र आवरणार नाही. तुमच्या तोंडातून काही सेकंदासाठी त्याच्या हास्यात्मक प्रतिक्रिया सुद्धा निघू शकते. यामध्ये तुम्हाला माकड ते हसणाऱ्या सापापर्यंतच्या प्राण्यांचे असेच विचित्र पण हास्यात्मक फोटो पहायला मिळणार आहेत.

Tweet:

Tweet:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement