कर्नाटक मध्ये कोब्रा Phenyl Spray ने बेशुद्ध; Artificial Oxygen देऊन आणले पुन्हा शुद्धीवर (Watch Video)

Hatti Gold Mine जवळ गाडीत कोब्रा दिसल्यानंतर त्याला फिनाईल मारून बेशुद्ध करण्यात आले होते.

Cobra | X

कर्नाटक मधील Raichur मध्ये कोब्रा वर फिनाईल स्प्रे केल्याने तो बेशुद्ध झाल्याचा प्रकार समोर आला आहे. हा कोब्रा एका एसयूव्ही गाडीमध्ये दिसला होता. Hatti Gold Mine जवळ गाडी उभी असताना तो गाडीत आढळला. काही लोकांनी त्याला घाबरवण्यासाठी त्याच्यावर फिनाईल स्प्रे केलं. यामुळे त्याची शुद्ध हरपली. नंतर बेशुद्ध अवस्थेमध्ये कोब्राला हॉस्पिटल मध्ये नेण्यात आले. त्याला artificial oxygen देऊन पुन्हा शुद्धिवर आणण्यात आले. त्यानंतर पुन्हा त्याला जंगलात सोडण्यात आले. सोशल मीडीयावर  हा व्हिडिओ वायरल होत आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement