मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदीकरणाच्या कामाने सध्या कोकण त्रस्त आहे. चिपळूण मध्ये आज रक्षाबंधनसाठी जात असताना  शहरातील बहाद्दूरशेख नाका येथे एकाच्या अंगावर चिखल उडाला. त्याने वैतागून रस्त्यातच शर्ट काढून खड्ड्यातील पाण्याने तो धुतला. त्याच्या गांधिगिरीने प्रशासनाला जाब विचारण्याच्या या कृतीची सर्वत्र चर्चा होत आहे.

पहा वायरल व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)