Girl Beaten up in Hostel: छत्तीसगडमध्ये वसतिगृहाच्या खोलीत किशोरवयीन मुलाने मुलीच्या पोटात मारली लाथ (Watch Video)

निर्लज्ज सरकार सर्व काही पाहूनही गप्प आहे. असं म्हणत छत्तीसगड चे माजी मुख्यमंत्री आणि भाजपा नेता डॉ.रमण सिंह यांनी व्हिडीओ ट्वीट केला आहे.

Girls Hostel | Twitter

छत्तीसगड चे माजी मुख्यमंत्री आणि भाजपा नेता डॉ.रमण सिंह यांनी एक संतापजनक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये गर्ल्स हॉस्टेलवर एक मुलीला मुलगा लाथ बुक्क्यांनी मारत असल्याचं दिसत आहे. भूपेश बघेल सरकार वर टीका करत डॉ. रमन सिंह यांनी हा व्हिडिओ ट्वीट केला आहे. निर्लज्ज सरकार सर्व काही पाहूनही गप्प आहे. असं त्यांनी म्हटलं आहे.

पहा व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now