Chandrapur Viral Video: रस्त्यावर दिसला वाघ, दुचाकीस्वाराची भीतीने उडाली गाळण; चंद्रपूर येथील घटना
चंद्रपूर येथील अभयअरण्यातील रस्त्यावरचा एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत पाहायला मिळते की, पठ्ठेधारी एक पिवळा वाघ रस्त्यावर बेमालूमपणे फिरतो आहे. दरम्यान, स्कुटीवरुण येणाऱ्या एका व्यक्तीच्या दृष्टीस हा वाघ पडतो. पुढे काय होतं? पाहा व्हिडिओ
चंद्रपूर येथील अभयअरण्यातील रस्त्यावरचा एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत पाहायला मिळते की, पठ्ठेधारी एक पिवळा वाघ रस्त्यावर बेमालूमपणे फिरतो आहे. दरम्यान, स्कुटीवरुण येणाऱ्या एका व्यक्तीच्या दृष्टीस हा वाघ पडतो. हा व्यक्ती इतका घाबरतो की, लगेच स्कुटी मागे वळवून तो आल्या मार्गाने परतही फिरतो. थरारक क्षणाचे दृश्य आपण व्हिडिओत पाहू शकता.
व्हिडिओ
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)