Chandra Grahan 2024: ग्रहण काळात प्राण्यांची वागणूक बदलते, जाणून घ्या, ग्रहणाचा प्राण्यांवर काय होतो परिणाम
2024 सालातील पहिले चंद्रग्रहण फाल्गुन पौर्णिमेला होणार आहे. यंदा होळी २4 मार्चला साजरी होत असून त्याच दिवशी चंद्रग्रहणही होत आहे. ज्योतिषशास्त्रीय मान्यतेनुसार, चंद्रग्रहण किंवा सूर्यग्रहण यांचे लोकांवर सकारात्मक आणि नकारात्मक असे दोन्ही परिणाम होतात, परंतु प्राण्यांवरही याचा परिणाम होतो का? जाणून घ्या अधिक माहिती
Chandra Grahan 2024: 2024 सालातील पहिले चंद्रग्रहण फाल्गुन पौर्णिमेला होणार आहे. यंदा होळी २4 मार्चला साजरी होत असून त्याच दिवशी चंद्रग्रहणही होत आहे. ज्योतिषशास्त्रीय मान्यतेनुसार, चंद्रग्रहण किंवा सूर्यग्रहण यांचे लोकांवर सकारात्मक आणि नकारात्मक असे दोन्ही परिणाम होतात, परंतु प्राण्यांवरही याचा परिणाम होतो का?
खरं तर, काही वर्षांपूर्वी शास्त्रज्ञांनी हे समजून घेण्याचा प्रयत्न केला होता की ग्रहणादरम्यान अनेक प्राण्यांचा दृष्टिकोन का बदलतो आणि ते ग्रहणाच्या वेळी वेगळे काय करतात. असे सांगितले जात आहे की 2017 मध्ये, संशोधकांना दक्षिण कॅरोलिना येथील प्राणीसंग्रहालयात ग्रहण दरम्यान प्राण्यांचे विचित्र वर्तन आढळले होते आणि त्यादरम्यान त्यांनी अनेक प्राण्यांची आश्चर्यकारक वृत्ती पाहिली होती.
पाहा व्हिडीओ:
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Neeraj Chopra: नीरज चोप्राचा आतापर्यंतचा सर्वोत्तम भालाफेक; Doha Diamond League 2025 मध्ये 90.23 मीटर भालाफेक करणारा ठरला पहिला भारतीय खेळाडू
OTT Content Declines by 12% in 2024: ओटीटी सामग्रीत पाठिमागच्या वर्षी 12% घट, 2025 मध्ये कशी असेल स्थिती? EY-FICCI Report काय सांगतो?
Bull Rides Scooter: बैलाने चालवली स्कूटर; घटना CCTV मध्ये कैद, Rishikesh येथील Video व्हायरल
Snake in Margarita Cocktail: मार्गारीटा कॉकटेलमध्ये साप; मद्यपान करताना महिलेस धक्का
Advertisement
Advertisement
Advertisement