Fact Check: 21 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलींच्या खात्यात केंद्र सरकार देणार 2,58,000 रूपये देणार असल्याचा भ्रामक दावा वायरल; PIB Fact Check ने केला खुलासा

21 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलींच्या खात्यात केंद्र सरकार देणार 2,58,000 रूपये देणार असल्याचा भ्रामक दावा वायरल झाला आहे.

Fact Check: 21 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलींच्या खात्यात केंद्र सरकार देणार 2,58,000 रूपये देणार असल्याचा भ्रामक दावा वायरल; PIB Fact Check ने केला खुलासा
PIB Fact Check

21 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलींच्या खात्यात केंद्र सरकार देणार 2,58,000 रूपये देणार असल्याचा भ्रामक दावा वायरल झाला आहे. पण PIB Fact Check ने  खुलासा करत 'Sarkari Vlog' या युट्यूब चॅनल  वरून केला गेलेला हा दावा खोटा असल्याचं म्हटलं आहे. अशा खोट्या दाव्यांपासून दूर राहण्याचं आवाहन सध्या सरकारकडून करण्यात आले आहे.

पहा ट्वीट

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 02, 2023 11:40 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).