CBSE Board Results 2021 कधी? यावर Chellam Sir Meme शेअर करत पालकांना बोर्डाने केलं आश्वस्त

सध्या 10वी,12वीच्या निकालासाठी सीबीएसई बोर्डाचे विद्यार्थी आणि पालक दोघेही उतावीळ झाले आहेत.

CBSE Board Results 2021 कधी? यावर Chellam Sir Meme शेअर करत पालकांना बोर्डाने केलं आश्वस्त केले आहे. 10वी, 12वीचे निकाल लवकरच लागतील असे बोर्डाने खास अंदाजात सांगितले आहे. सध्या या मिमची इंटरनेट वर चर्चा आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement