Car Sex Gone Wrong Video: कारमध्ये सेक्स करणे जोडप्याला पडले महागात; चोरट्यांनी नग्नावस्थेत खाली खेचून गाडी घेऊन केला पोबारा (Watch Video)

ब्राझीलमध्ये हे जोडपे रात्री त्याच्या कारमध्ये सेक्स करत असताना चोरटे तेथे पोहोचले. त्यांनी जोडप्याचे पर्स आणि मोबाईल हिसकावून घेतला तसेच त्यांना गाडीतून नग्नावस्थेत खाली खेचले.

Car Sex (संग्रहित संपादित प्रतिमा)

ब्राझील हा असा देश आहे जिथे सार्वजनिक ठिकाणी सेक्स करणे गुन्हा आहे. असे असतानाही कारमध्ये एक जोडपे नग्न अवस्थेत सेक्स करत होते व ही गोष्ट त्यांना चांगलीच महागात पडली आहे. रस्त्यावरील काही चोरट्यांना कारमध्ये सेक्स चालू असल्याची माहिती समजली व त्यांनी या संधीचा फायदा घेतला. ब्राझीलमध्ये हे जोडपे रात्री त्याच्या कारमध्ये सेक्स करत असताना चोरटे तेथे पोहोचले. त्यांनी जोडप्याचे पर्स आणि मोबाईल हिसकावून घेतला तसेच त्यांना गाडीतून नग्नावस्थेत खाली खेचले. इतकेच नाही तर या चोरट्यांनी गाडी घेऊन तिथून पळ काढला. हे प्रकरण 17 ऑगस्टचे आहे. या घटनेची एक व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Share Now

Advertisement
Share Now
Advertisement