मध्य प्रदेशामध्ये Narsinghpur येथे एका महिलेच्या दारातील रांगोळीवर चुकून कार नेलेल्या व्यक्तीची गाडी तिने फोडल्याचा प्रकार समोर आला आहे. महिला सळीच्या मदतीने कारची पुढील काच फोडत असल्याचं समोर आलं आहे. सध्या या घटनेचा व्हिडिओ वायरल झाला आहे. या प्रकरणी पोलिस स्थानकात गुन्हा दाखल झालेला आहे. सध्या दिवाळीची धामधूम सर्वत्र सुरू आहे. अशामध्ये दारासमोर रांगोळी काढण्याची पद्धत आहे. रांगोळी शुभ शकून म्हणून दारात काढली जाते. MNS Corporator Vasant More Vandalises the Car: पुण्यात कोरोना विषाणू बाधित नातेवाईकाला रुग्णवाहिका न मिळाल्याने, मनसे नगरसेवक वसंत मोरे यांनी फोडली महापालिका अधिकाऱ्याची गाडी (Watch Video) .

पहा व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)