आधी तोंडावर वीट नंतर जमिनीवर डोकं आपटत चोरीच्या प्रयत्नात आलेल्या महिलेची गॅस स्टेशन कर्मचार्‍याला बेदम मारहाण (Watch Video)

अमेरिकेत 4 ऑगस्टला ही घटना घडली असून फरार आरोपीचा शोध सुरू आहे.

अमेरिकेत चोरीच्या प्रयत्नामध्ये महिलेने  गॅस स्टेशन कर्मचार्‍याला बेदम मारहाण केली आहे. यामध्ये सुरूवातीला तिने आत  आलेल्या व्यक्तीच्या तोंडावर वीट मारली नंतर जमिनीवर डोकं आपटलं. फिनिक्स पोलिसांच्या माहितीनुसार, रजिस्टरचा पिन मिळेपर्यंत ही मारहाण करून महिला तेथून निघून गेली. सीसीटीव्ही मध्ये ही घटना कैद झाली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement