Husband-Wife Boxing Match: पती-पत्नीमध्ये बॉक्सिंग सामना, पतीने पत्नीला केली बेदम मारहाण, पाहा व्हिडिओ

परंतु आम्ही याची पुष्टी करत नाही, पाहा व्हिडीओ

Husband-Wife Boxing Match

Husband-Wife Boxing Match: एक महिला आणि पुरुष यांच्यातील बॉक्सिंग सामन्याचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे, व्हिडिओमध्ये लिहिलेल्या मजकुरानुसार दोघेही पती-पत्नी आहेत. परंतु आम्ही याची पुष्टी करत नाही. दोन लाथ मारून महिला पराभूत झाल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. पण तो पुरुष थांबत नाही, तो सतत महिलेला मारत असतो.

पाहा व्हिडीओ:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



संबंधित बातम्या

00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif